बंद

    संचालक मंडळाची रचना

    उपकंपनीचे मुख्य कार्यालय, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ , प्रशासकीय इमारत, 4 था मजला, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई – 400 071 येथे आहे.

    शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाची रचना (राज्यस्तर / जिल्हास्तर) :
    अ.क्र. हुद्दा पदनाम भुमिका
    1 मा. मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग पदसिद्ध अध्यक्ष
    2 शासन नियुक्त पदाधिकारी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., मुंबई यांचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष
    3 प्रधान सचिव / सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई संचालक
    4 मा.सहसचिव कल्याण, मंत्रालय, भारत सरकार, शास्त्री भवन, नवी दिल्ली संचालक
    5 मा.संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे संचालक
    6 मा.संचालक सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे संचालक
    7 मा.व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, 9, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई संचालक
    8 मा.व्यवस्थापकीय संचालक राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली संचालक
    9 मा.व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ मर्या., मुंबई संचालक तथा व्यवस्थापकीय संचालक
    10 अशासकीय सदस्य – 6 संचालक